“किरीट सोमय्याला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत?, ब्लॅकमेलर जेल जायेंगे”

0
487

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत घोटाळा प्रकरणावरून किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. अशातच संजय राऊतांनी आता पुन्हा ट्विट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी संजय राऊतांनी ट्विटमध्ये केली आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दाैरा स्थगित?”

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी.! किरीट सोमय्या अँड फॅमिली ला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत ? युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहारची चौकधी होईल!  ब्लॅकमेलर.. blackmailer जेल जायेंगे.. हीसाब तो देना पडेगा! जय महाराष्ट्र! , असं संजय राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

पावसाचे कारण देऊन मैदान सोडलं, आणि…; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली, पण न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here