राजकारण करु नका हे नेमकं सांगताय कुणाला?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्याना खोचक टोला

0
156

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी हा संकाटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.

राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय?, संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना? ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का?, असा सवाल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

दरम्यान, काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही. म्हणे “आम्ही करणार म्हणजे करणारच!” कधी? महाराष्ट्र हेच म्हणततोय साहेब आता तरी करुन दाखवा, असा खोचक टोलागी आशिष शेलार यांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?; उद्धव ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र; म्हणाले…

मी लुक्क्याना धमकी देत नाही; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार

ट्रेंडिंग घडामोडी – 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here