जयंत पाटलांवर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

0
446

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर पडळकरांनी खालच्या शब्दात टीका केली आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीत प्रवेश करताना रूपाली पाटील झाल्या भावूक, म्हणाल्या…

आपल्याला वाटतं तो माणूस फार हुशार आहे. मात्र, तो एक नंबरचा बिनडोक माणूस आहे’, अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. कवठेमहांकाळ येथील प्रचारादरम्यान बोलताना पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली. तसेच पडळकरांच्या या वकत्व्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जलसंपदा मंत्री आपल्या जिल्हातील आहेत पण ते डोकं तिसरीकडे लावतात. त्यांचं जे खातं आहे, त्यात त्यांचं डोकं लागत नाही, असा टोलाही पडळकरांनी जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

माझं वय 25 होईपर्यंत त्यांचं काहीच ठेवत नाही; रोहित आर. आर. पाटलांचा थेट विरोधकांना इशारा

कसला शेंबडा आमदार निवडून देता रे; नारायण राणेंचा शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर टीका

चांगल्या माणसांची मनसेला किंमत नाही; जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवल्यानंतर समर्थक आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here