कुलू, मनालीला जायाचं?; पूजा चव्हाण-गबरुशेठ मधील नवीन ऑडिओ क्लिप समोर आल्यानं खळबळ

0
138

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे.

आता पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मात्र, गबरुशेठ कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गबरुशेठ आणि पूजा चव्हाण यांच्यातील 3 मिनिटे 57 सेकंदाच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप आहे.

दरम्यान, या क्लिपमध्ये गबरुशेठ आणि पूजा यांच्या फोननंबर रिजेक्ट लिस्टमधून काढणे, कुलू मनाली, जम्मू काश्मीरला फिरायला जाण्याबद्दल चर्चा झाल्याचा संवाद आहे. मुंबई, पुणे येथे फिरण्यावरुनही या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद ऐकायला मिळतो. पूजा आणि गबरुशेठ यांच्यातील संभाषण सुरु असताना ती एका इमारतीच्या गच्चीवर उभी असल्याचं दिसतंय.

महत्वाच्या घडामोडी –

“मेहबूब शेख, धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावरील कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे”

स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?- निलेश राणेंचा सवाल

सांगली महापौर निवडणूक! पराभव भाजपच्या जिव्हारी, ‘त्या’ फुटलेल्या नगरसेवकांवर करणार कारवाई

कोरोना डोकं वर काढतोय! जालना जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here