कमळाचा चिखल गेला कोठे?; किशोरी पेडणेकरांचा किरीट सोमय्यांवर निशाणा

0
263

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याने  पिता-पुत्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. अशातच किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला यावरून शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.

कमळाचा चिखल गेला कोठे? प्रत्येक वेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता नॉट रिचेबल का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : शरद पवार स्वत: नास्तिक आहेत, त्यामुळे…; राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा

आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या संविधानाप्रमाणे आपण लढू. मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपला 2024 मध्ये तब्बल 400 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा विश्वास

रमजान ईदपर्यंत मस्जिदींवरील भोंगे उतरवा; राज ठाकरेंचं सरकारला आवाहन

“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here