आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीची सत्ता आली असून आज नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजपच्या गटनेतेपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
ही बातमी पण वाचा : अटीतटित झालेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहीत पवारांनी “इतक्या” मतांनी बाजी
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार असून हा भव्य शपथविधी सोहळा मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, याशिवाय आज मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री हे देखील शपथ घेणार आहेत. तसेच या शपथविधी सोहळ्यासाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अटीतटित झालेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहीत पवारांनी “इतक्या” मतांनी बाजी
काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असणाऱ्या ‘या’ मोठ्या नेत्याचाच पराभव
शरद पवारांना धक्का; कागलमधून हसन मुश्रीफ विजयी