देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी…; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

0
160

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या. मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोक्सी हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा देखील समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

दरम्यान, अशा प्रकारे राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नारायण राणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळंच; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे राणेंना प्रत्युत्तर

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? संजय राऊतांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…

“केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here