देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सत्यात कधी येणार; जयंत पाटलांचा टोला

0
416

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपांची दखल घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. शिर्डी येथे विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहे. त्यांचे हे वाक्य  सत्यात कधी येईल, हे आता माध्यमांनीच सांगावे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

“मी याठिकाणी मेळावे घेत नसून मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतो आहे. त्यांचे जे काही समस्या किंवा प्रश्न असतील, त्यासाठी आम्ही संघटनांतर्गत कामाची चर्चा करत आहोत. हा परिवाराअंतर्गत संवाद आहे.” असंही जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग ; ‘या’ दिग्गजांनी हाती बांधले घड्याळ !

आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही; संजय राऊतांचा टोला

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात केंव्हाही निवडणुक लागू शकते; आशिष शेलारांनी टाकला बाॅम्ब

…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here