मुंबई : सांगली-कोल्हापूरात पूर आलेला असताना, वाजंत्री लावून महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्यांनी तरी अवकाळी पावसाचं राजकारण करू नये, असं म्हणत राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याला मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे. भाजपा नेत्यांनी दिल्लीला जाऊन मदत आणावी. आम्ही त्यांचं कौतुक करू.” असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर केल्या जात असलेल्या टीकेला बाळासाहेब थोरातांनी उत्तर दिलंय.
महत्वाच्या घडामोडी-
शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, त्यामुळे…; पंकजा मुंडेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी
जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ; प्रविण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा