पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय- धनंजय मुंडे

0
1354

मुंबई : राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू…आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. यावरून मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत धनंजय मुंडेंनी आशिष शेलार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, असं आशिष शेलार म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपला संपवण्याची तयारी आजपासून सुरू – शरद पवार

कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय; निलेश राणेंची विनायक राऊतांवर आक्षेपार्ह टीका

भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले; शिवसेनेची चंद्रकांत पाटलांवर टीका

शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here