भाजपला जेंव्हा कुणी विचारत नव्हतं तेंव्हा…- प्रीतम मुंडे

0
888

बीड : भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेंव्हा भाजप पक्षाचं काम आपल्या कुटुंबाने केलं, असं बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या.

भाजपचा राज्यात टाकाऊपासून टिकाऊपर्यंतचा प्रवास उल्लेखणीय आहे. या प्रवासात सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनी मेहनत घेतली आहे. त्यामुळेच भाजप हा पक्ष महाराष्ट्रात टिकाऊ झाला आहे, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, पूर्वीच्या अनुभवातून तुम्ही ज्या गोष्टी पडलेल्या आहेत त्यांना उभं करण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. त्यामुळे गुळाचा तो उपयोग आहेच पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा भाजप पक्षाचं काम आपल्या कुटुंबाने केलं, असंही प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार?- उदयनराजे भोसले

“देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल”

“BREAKING NEWS! राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वाॅरंट”

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here