राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा…; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

0
189

अमरावती : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावतीतील क्वारंटाईन सेंटरची पाहणी करत आहेत. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं कधीच समर्थन नाही. पण राष्ट्रवादीचे नेते यावर राजकारण करत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही त्यांना काही बोललं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, अनलॉक 2 मध्ये गोंधळ आहे. मुख्यमंत्र्यांनी काय लॉक आणि काय अनलॉक हे स्पष्ट करावं, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी-

पेट्रोल–डिझेल दरवाढीने मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलं- सतेज पाटलांची केंद्र सरकारवर टीका

“वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; देशभरात आंदोलन

…तरच मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; संजय राऊतांचा गडकरींना टोला

कोणाच्या धमकीला मी घाबरत नाही; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here