पुणे : मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवाय, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते.
शिवाय, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 25, 2020
निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल., असंही फडणवीस म्हणाले.
निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/qBJ5nDOuRq
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 25, 2020
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल- रामदास आठवले
“भाजपचा उमेदवार पराभूत करणे म्हणजे माझे नाक कापले जाईल असं विरोधकांना वाटतं”
सोनाक्षी सिन्हा मालदीवच्या बीचवर; हाॅट अदांनी फॅन्स क्लीन बोल्ड
“फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग सगळे कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील”