घमंड जादा हो तो हस्तियाँ डूब जाती है; संजय राऊतांचं अमित शहांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर

0
325

मुंबई : आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

तुफान जादा हो तो कश्तियां डूब जाती है. और घमंड जादा हो तो हस्तियाँ डूब जाती है., असं ट्विट करत संजय राऊतांनी शहांना त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

“शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी केवळ…; राहुल गांधींचा हल्लाबोल

“हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे! ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

ते म्हणतात आम्ही वचन तोडलं, पण…- अमित शहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here