मातोश्रीवर जाण्यात कमीपणा काय?; शरद पवारांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

0
215

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यापारी महासंघासोबत बैठक घेऊन विविध प्रश्नांचा आढावा घेतला.

शरद पवारांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी पवारांनी महाविकास आघाडीतील धुसफूस, पारनेर नगरसेवक फोडाफोडी, कोरोना संकट याबाबत भाष्य केलं.

दरम्यान, पारनेरचा मुद्दा खूप छोटा आहे, त्याचा राज्यावर काही परिणाम होणार नाही. तसंच मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय? असा सवाल शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते; संजय राऊतांच फडणवीसांना उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही- रोहित पवार

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन”

…मग मुख्यमंत्री घरीच का?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here