मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आले होते. हे ओरोप आदित्य ठाकरेंनी सर्व फेटाळून लावलेले आहेत. यारुन भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंनी सवाल केला आहे.
मी आजही संयम ठेवलेला आहे’. या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा?, असा सवाल करत ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल, असं आतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
‘मी आजही संयम ठेवलेला आहे’…
या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा? ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल. pic.twitter.com/0nlhocBEXZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण
आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
फडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द
सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री कर्तव्यावर रुजू