थोरातांचे वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं- अतुल भातखळकर

0
662

मुंबई : महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

थोरातांचे म्हणणे म्हणजे एखाद्या लग्न सोहळ्यात सुग्रास जेवणाच्या आशेने चोरून शिरलेल्या आगंतुकासारखे आहे. आतमध्ये शिरलो हेच यश, आता पोटभर जेवायला मिळेल, खिशात आहेराचे पाकीट नसले तरी चालेल. याला भुरटेगिरी म्हणतात, असं अतुल भातखळकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“अभिनेत्री विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण”

आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की…; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर 3 महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here