पृथ्वीराज चव्हाणांना निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते, तर हरकत काय? बाळासाहेब थोरातांचा राऊतांना प्रतिप्रश्न

0
137

मुंबई : साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते, असा निशाणा संजय राऊत यांनी सामनातून पृथ्वीराज चव्हाणांवर केला होता. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभा निवडणूक लढवली होती. एकमेकांच्या ताकदीने आम्ही जिंकलो, हे राष्ट्रवादीही मान्य करते. त्यामुळे मदत होत असेल, हे नक्की. तर त्यात हरकत काय?असा प्रतिप्रश्न बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सामनाला केला.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस देशातील सर्वोत्तम विरोधी पक्षनेता; संजय राऊतांनी केलं कौतुक

“मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा”

पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यात निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत

गोड बातमी! विराट कोहलीच्या घरी नवीन पाहुण्याचं होणार आगमन; बनणार बाप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here