संजय राऊत काय शिंगावर घेणार?, त्यांना शिंग आहे कुठे?- नारायण राणे

0
454

मुंबई : शिवेसना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा इशारा भाजपला दिला होता. त्याला भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ते काय शिंगावर घेणार? शिंगावर घ्यायला त्यांना शिंग आहे कुठे? आताची शिवसेना ही बिन शिंगाची शिवसेना आहे. ते काय करणार? एवढे फटके ठिकठिकाणी पडत आहेत. ही फटके देणारी शिवसेना राहिली नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, केवळ पैसा जमाव सेना उरली आहे. पैसा गोळा करणारी ही शिवसेना आहे, अशी टीकाही नारायण राणेंनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना ही शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनींवर वार करणार नाहीत”

“पुण्यामध्ये पुन्हा लाॅकडाऊन! महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत दिली माहिती”

विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; शिवसेनेचा इशारा

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here