क्या हुआ तेरा वादा?; पुण्यात राष्ट्रवादी भाजपला करुन देणार वायद्यांची आठवण

0
264

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोशल मीडियावर भाजपला ‘क्या हुआ तेरा वादा’? असा सवाल करत त्यांच्या वायद्यांची आठवण करुन देणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे.

“पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांनी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत, असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

हे ही वाचा- हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं- रूपाली चाकणकर

दरम्यान, त्यासाठी आम्ही समाजमाध्यमांच्या माध्यमातून ‘क्या हुवा तेरा वादा’ ही प्रश्नमालिका सुरु करत असून या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार आहोत, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…हीच राज ठाकरेंची ताकद; मनसेच्या ‘या’ नेत्याचं विधान

…हीच राज ठाकरेंची ताकद; मनसेच्या ‘या’ नेत्याचं विधान

…तर आता फडणवीसांना दिवसाही स्वप्न पडू लागलीत; नाना पटोलेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here