औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? मनसेचा शिवसेनेला सवाल

0
361

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपली खेळी यशस्वी करुन दाखवली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाला आहे. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.

औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली’, असं राजू पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोल्हापूरात भाजपचे धनंजय महाडिक विजयी; शिवसेनेचे संजय पवार पराभूत

चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन तेल लावावं आणि…; राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंचा टोला

उद्धव ठाकरेंना न्यायालयाने पुन्हा धडा शिकवला; किरीट सोमय्यांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here