करोना चाचण्या कमी केल्यानं आपण काय कमावलं काय गमावलं? फडणवीसांनी दिलं उत्तर

0
204

मुंबई : महाराष्ट्रात करोना चाचण्या सातत्याने कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रातील करोना संसर्गाचा दर अगदी सुरुवातीला जो 6 ते 7 टक्के होता. तो 8 जून पर्यंत तो दर 17 ते 18 टक्क्यावर आला आणि आता 23 ते 24 टक्के झाला. याचाच अर्थ 100 चाचण्यांमधून २४ जणांना करोना, अशा अशयाचं ट्वीट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर अँथनी, ते पायात पाय घालून आपोआप पडतील- रावसाहेब दानवे

“अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या”

अयोध्येला जात असाल तर पेंग्विनसाठी AC ची सोय करून ठेवा, नाहीतर….; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

दूध दर आंदोलनाला सुरुवात; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडला दुधाचा टँकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here