पवार कुटूंबाला काय ठेका दिला आहे का महाराष्ट्र लुटायचा?; किरीट सोमय्यांचा घणाघात

0
465

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापे टाकले. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, असं अजित पवार म्हणाले. यावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली.

तुम्ही बेकायदेशीर कारभार केला आहे. जर तुम्ही आज म्हणत असाल माझे नातेवाईक, माझे लोक, माझा परिवार आहे. तर, राज्यातील जनता कोणाचा परिवार आहे? तुमच्या घराला काय ठेका दिला आहे का महाराष्ट्र लुटायचा?, असा घणाघात किरीट सोमय्यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवार आणि बहिणींवर आयकर विभागाच्या धाडी प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच, शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील”

“राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, पिंपरीचा महापाैर तेच ठरवतील”

“लखिमपूर प्रकरणी यूपी सरकार कारवाई करेलच, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here