काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, जे कधी नाही ते सगळ होत आहे- नितेश राणे

0
155

मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह महानगर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे !! बसल्या पासुन .. जे कधी नाही ते सगळ होत आहे .. आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत.. ते ही दिसतील कदाचीत.. पनवती.,, असं ट्विट करत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबईची बत्तीगुल; कंगना रणाैतचा राज्य सरकारला टोला

मुंबईसह महानगरात वीज खंडित; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने चौकशीचे आदेश

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयांचं बक्षिस देऊ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here