माझी ताकत काय आहे ते 105 आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये बसलेल्यांना विचारा- संजय राऊत

0
183

मुंबई : कंगना रणौत प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी शिवसेना नेते संजय राऊतांना चांगलंच धारेवर धरलं आहे. सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं विरोधी पक्षातील भाजपाने म्हटलं आहे. यावरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

माझी ताकत काय आहे ते 105 आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये जाऊन बसलेल्यांना विचारा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या फेसबूक अकाऊंटवर संदेश लिहीत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

https://www.facebook.com/sanjayraut.official/posts/613788735984979

महत्वाच्या घडामोडी-

दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

“मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन; मातोश्री उडवून देण्याची दिली धमकी”

घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल; रावसाहेब दानवे पाटलांचं वक्तव्य

कोरोनाविरोधात एकत्र येऊया; चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here