Home महाराष्ट्र महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि…; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि…; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला.करोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले..राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी!, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा करोनाने डोकेवर काढले! असही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

संजय राठोड गायब नाहीत, आमच्या संपर्कात- अजित पवार

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; पंकजा मुंडेचं प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट

पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का; 7 पैकी 6 जागा काँग्रेसच्या खिशात