मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण…, रूपाली चाकणकरांचं कंगणावर टीकास्त्र

0
213

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैतने मी मुंबईला येत असून कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन ,कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वायाला घालवत नाही. कंगणा राणावत तु उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तु पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे, असं रूपाली चाकणकर यांनी म्हणत कंगणाला चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर आज ही वेळ आली नसती; सामना अग्रलेखातून फडणवीस सरकारवर निशाणा

कंगना तो एक बहाना है…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा

राजू शेट्टी यांना कोरोनाची लक्षणं; पहिला अहवाल निगेटिव्ह

‘हे’ पातळी घसरल्याचं लक्षण; कंगना प्रकरणावरून अमृता फडणवीसांची शिवसेनेवर टिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here