आम्हाला तुझी खूप आठवण येईल वॉर्नी; शेन वाॅर्नच्या निधनावर सचिन तेंडूलकरची भावूक पोस्ट

0
329

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन झालं. वयाच्या 52 वर्षी शेन वाॅर्ननं अखेरचा श्वास घेतला. यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनं प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मावळमधील ‘या’ माजी सरपंचानं हाती बांधलं घड्याळ”

धक्कादायक, स्तब्ध आणि दुःखी…, आम्हाला तुझी खूप आठवण येईल वॉर्नी, जेव्हा तू मैदानात किंवा मैदानाबाहेरही असायचास तेव्हा कधीच कोणताही क्षण कंटाळवाणा वाटायचा नाही. मैदानावरील आपली स्पर्धा आणि मैदानाबाहेरचे आपले विनोद मला नेहमीच आठवतील. तुझ्या मनात भारतासाठी नेहमीच खास स्थान होते आणि भारतीयांनी तुला त्यांच्या हृदयात स्थान दिले आहे., असं ट्विट करत सचिननं आपलं दु:ख व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, तर राज्यपाल, महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका”

“…अन् राज ठाकरेंनी केली हर हर महादेव ची गर्जना”

“शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का, नागपुरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here