…तर परिणाम भोगावे लागतील – मनोज जरांगे

0
180

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत महत्त्वाचा ठराव झालाय.

सर्वपक्षीयांच्या 32 नेत्यांच्या बैठकीत ठरलं की, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आणि त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी मराठा नेते मनोज च जरांगे पाटील यांनी थोडा वेळ द्यावा, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. यावरून मनोज जरांगे यांनी वेळ कशासाठी पाहिजे आणि किती पाहिजे ? हे आधी स्पष्ट करा, असं म्हटलंय.

ही बातमी पण वाचा : ‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ – एकनाथ शिंदे

”मनोज जरांगे पाटलांनी सहकार्य करुन उपोषण मागे घ्यावं. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचं एकमत आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करुन टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकते. कायदेशीर पूर्तता करण्यासाठी आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे. हिंसेंच्या घटनांवर तीव्र नापसंती दर्शवण्यात आली. कोणीही कायदा हाती घेऊ नये. शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी”, असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत झाला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! बीडच्या घटनेत थेट नेत्यांचा हात?; फडणवीसांचा खळबळजनक दावा

पुण्यातील नवले ब्रीजवर आंदोलकांचं टायर जाळून रस्ता रोको

मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगरपरिषद फोडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here