“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयांचं बक्षिस देऊ”

0
159

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ते रेल्वे सुरू करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं., यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर यातलं काहीच कळलं नाही, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयांचं बक्षिस देऊ, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आरे कारशेड हलवण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे – देवेंद्र फडणवीस

सुर्यकुमरा यादव आणि क्विटंन डिकॉकची शनदार फलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्सनी पराभव

तेवातिया-रियानची धमाकेदार फलंदाजी; हैदराबादचा 5 विकेट्सनी पराभव

…पण एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here