“आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू”

0
503

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपण कोल्हापुरला जाणार, असं म्हटलं होतं. यानतंर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. चंद्रकांत पाटील यांनी याचा खुलासाही केला होता. मात्र आता याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू, असं वक्तव्य संजय काकडे यांनी केलं आहे.ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील तर म्हणाले की मी पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढवणार. त्यामुळे मी एकच सांगतो की, त्यांनी तेथून निवडणूक लढवल्यास त्यांच्या निवडणुकीचा प्रचारप्रमुख मीच असेन आणि त्यांना आम्ही निवडून आणू. एवढंच लक्षात ठेवा,” असं संजय काकडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; धनंजय मुंडे प्रकरणावरुन अतुल भातखळकरांची टीका

“निलेश राणेंवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

राज्य सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत- देवेंद्र फडणवीस

‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here