“अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली”

0
188

मुंबई : शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केलं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, असा टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं? असा अप्रत्यक्ष टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

… तर आम्ही घरी जातो; हक्कभंग प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक

शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते; तसेच ‘या’ 10 जणांना स्थान

आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here