चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागंल; संजय राऊतांचा टोला

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बोलताना चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार?; इम्तियाज जलील यांचा सवाल

देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, असं म्हणतच चंद्रकांत पाटील हे सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

‘…तर आता आम्हीच पुकारू बंड’; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला इशारा

अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही?; भाजपचा सवाल

“…तर मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढेन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here