जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवलीये- जयंत पाटील

0
378

यवतमाळ : जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे एकजुटीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा,  असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा यात्रा आज (शुक्रवार) नवव्या दिवशी यवतमाळमध्ये पोहचली असून जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली होती. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, मला रॅलींची अपेक्षा नाही. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून हा पक्ष बांधायचा आहे. जे खरं आहे ते स्वीकारले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण”

मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे”

“मोठी बातमी! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here