“आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही”

0
194

मुंबई : उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाहीत. आम्हा महिलांनी कसं राहायचं हे अजिबात शिकवू नये, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपने आधी आपल्या लोकांना संस्कार शिकवावे, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार होतो, ती असंस्कारी असते का?”

शेन वॉटसन-डु प्लेसिसची धमाकेदार खेळी; पंजाबचा 10 विकेट्सने पराभव

योगी आदित्यनाथ यांचीही नार्को टेस्ट करावी- नवाब मलिक

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा; चित्रा वाघांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here