वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती, उद्धवजींची मैत्री मोदीजींशी- चंद्रकांत पाटील

0
262

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?- निलेश राणे

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती, हे त्यांनी आठवावं”

माझ्या खासदारकीला काही धोका नाही- नवनीत राणा

“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here