आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नाही; अरविंद केजरीवालांचा योगींना टोला

0
288

नवी दिल्ली : दिल्लीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाने होणारे मृत्यू कमी आहेत. कोरोना संसर्गाची साखळी प्रत्येत पातळीवर तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांना जागे असताना, झोपताना, उठताना, बसताना फक्त दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीच दिसते, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, आमच्या कोरोनाबाबतच्या चांगल्या कामाची चर्चा उत्तर प्रदेशच्या गल्ली मुहल्यात होते. आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नसल्याचं म्हणत केजरीवालांनी योगींना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न”

तुमचं डोकं फुटेल, पण 1 आमदार फुटणार नाही; सुधीर मुनगुंटीवारांचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर

हाक द्या, मी मदतीसाठी तिथे असेन; सहकाऱ्याच्या निधनानंतर शरद पवारांकडून शब्द

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here