खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

0
176

पाटणा : काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी वाल्मिकीनगर येथे सभा घेतली. यावेळी बोलत असताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी तुम्हाला 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देणार नाहीत. आपण खोटं बोलतोय ही गोष्ट लोकांच्या लक्षात आल्याचे त्यांना समजले आहे. त्यामुळे आता बिहारमधील सभांमध्ये ते 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देणार नाहीत., असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना टोला लगावला आहे.

दरम्यान, काँग्रेसला अशाप्रकारे खोटे बोलायला जमत नाही. खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“…आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”

“गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकतोय”

ताई हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here