आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; पुण्यात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

0
237

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे ही वाचा : “संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावं “; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

पुण्यात ठिकठिकाणी ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पोस्टर लावले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतरही शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे, असं या पोस्टरमधून सांगण्यात आलं आहे. ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार?’ असा सवालही या पोस्टर्समधून करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्याच्या धनकवडी भागात जागोजागी हे पोस्टर्स लावण्यात आले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट स्थगिती देणार?; कायदेतज्ञ उज्वल निकमांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

निवडणूक आयोगाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणले…

“…हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे”; राष्ट्रवादीची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here