“नारायण राणेंच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, वेळ आल्यावर राणेंची कुंडली बाहेर काढू”

0
719

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाच्या विकासात शिवसेना खासदार विनायक राऊत यांची काहीच भूमिका नाही, असं म्हटलं होतं. यावरून आता विनायक राऊतांनी पलटवार केला आहे.

हे ही वाचा : मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय; मनसेचा आरोप

मी नारायण राणे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. प्रहारच्या माध्यमातून काय बाहेर येणार आहे ते पाहून घेऊ, असं विनायक राऊत म्हणाले. तसेच राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की राणेंची कुंडली बाहेर काढू, असं जोरदार प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, राणे हे स्वत:चं चिखलात बुडालेले आहेत. आम्हीही त्यांचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू, असा गाैफ्यस्फोटही विनायक राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतंय’; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेच्या वाटेवर?; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

माजी गृहमंत्री काय हनीमूनला गेले काय?; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here