“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे”

0
200

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला असून अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारं नेहमीच खुली आहेत. मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करावा., असं अर्जून खोतकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- एकनाथ खडसे

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी दाैड कायम; कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सनी मात

“एकनाथ खडसे निष्ठावंत नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार”

मोहम्मद सिराज-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी: कोलकाताचे आरसीबीसमोर 85 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here