“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

0
327

मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली. अर्णब गोस्वामींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुंबईतल्या 94 पोलीस ठाण्यांमध्ये अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात निवेदन देण्यात आलं आहे.  यासंदर्भातील निवेदनही आयुक्तांना देण्यात आलं. तसेच मुंबई पोलिसांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे, त्यामुळं योग्य ती कारवाई करुन पोलीस अर्णबला अटक करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं भाई जगताप म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे; कर्नाटकच्या उपमुख्यमंंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“दिल्लीतील हिंसा सुनियोजित त्याला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा- अजित पवार

…तर झेपत नाही म्हणून जाहीर करा; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यावर टीका

“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here