पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो, पण…; मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांचं भाष्य

0
622

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण महेबूब शेख आणि संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

“आधी धुळे, आता रायगड; शिवसेनेचा आणखी एका ग्रामपंचायतीवर भगवा”

“राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करतंय”

अभिनेत्री कियारा अडवाणी मालदीवच्या बीचवर; बॅकलेस ड्रेसमध्ये HOT अदा

“राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here