मुंबई : ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही 1 जूनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री टिव्ही वर येऊन फक्त ज्ञान देतात. आता काहीही कारवाई करा, १ जून पासून आम्ही दुकाने उघडणारच’ असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तीयाज जलील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात आहे., असा टोला भातखळकरांनी यावेळी लगावला.
‘मुख्यमंत्री टिव्ही वर येऊन फक्त ज्ञान देतात. आता काहीही कारवाई करा, १ जून पासून आम्ही दुकाने उघडणारच’ असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तीयाज जलील यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात आहे. pic.twitter.com/KayEKkIdcE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणार”
“तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत संजय राऊतांचा अभ्यास कमी पडला”
“महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात”
चंद्रकांत पाटल्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सचिन सावंताची टीका; म्हणाले…