आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेत मात्र जोरदार इनकमिंगचा धुमधडाका सूरूच आहे.
शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे मंत्रीपद गेले असले तरी नेवासे तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
हे ही वाचा : अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागितली माफी; म्हणाले… मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल…
बेलपिंपळगाव पंचायत समिती गणातील मुरकुटे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करुन हातात शिवबंधन व गळ्यात भगवे उपरणे घालून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान, गोधेगाव दौऱ्यात मुरकुटे गटातील नवनाथ पठाडे, दत्तात्रेय शेळके, रमेश चंधरी, महिपत शेळके व बाळासाहेब आहेर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
महत्त्वाच्या घडामोडी –
हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी
उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते, पण…; रामदास कदमांचा मोठा गाैफ्यस्फोट