मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State – LIVE https://t.co/wLDyVqfjiW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 19, 2020
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई ‘लॉकडाऊन’ करण्याची मागणी होत आहे. साखळी तोडून अर्थात ‘ब्रेक द चेन’ करुन कोरोनाला थोपवता येतं, त्याबाबत काही निर्णय घेतात का हे पाहावं लागेल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
‘करोना’ संशयितांची नाव उघड केल्याप्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडेंनी सुरू केलेल्या ऑनलाइन बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो
संसर्ग कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
भीमा कोरेगावची दंगल सुनियोदित होती, शरद पवार आयोगाकडे साक्ष देतील- नवाब मलिक