काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचं वारं; ‘या’ अभिनेत्रीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

0
836

नवी दिल्ली : आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच अनेक हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री काम्या पंजाबी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अभिनेत्री काम्या पंजाबी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काम्या पंजाबी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईत झाला. काम्या पंजाबी यांच्यासोबत शांताराम नांदगावकर यांचे सुपुत्र प्रशांत शांताराम नांदगावकर यांनीही काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

हे ही वाचा : “शिवसेनेचाच खासदार होणार आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येणार”

दरम्यान, या पक्षप्रवेशाच्यावेळी भाई जगताप, पक्षाचे नेते तहसीन पूनावाला तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी – 

“जी व्यक्ती सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही”

“भाजपला मोठा धक्का, ‘या’ आमदाराने केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here