Twitter मध्ये आलं Voice DM फिचर; जाणून घ्या काय आहे हे फिचर

0
264

मुंबई : लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या युजर्ससाठी एक खास फिचर जारी केलं. कंपनीने व्हॉइस डायरेक्ट मेसेज नावाचं फिचर आणलं आहे.

भारत, जपान आणि ब्राझिल या देशांमध्ये हे फिचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. या फिचरद्वारे युजर्स स्वतःचा आवाज रेकॉर्ड करुन मेसेज पाठवू शकतात. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी आहे.

दरम्यान, व्हॉइस ट्विटप्रमाणेच व्हॉइस मेसेजमध्येही 140 सेकंदांची ऑडिओ नोट पाठवता येते. ट्विटर अ‍ॅप अपडेट केल्यानंतर डायरेक्ट मेसेजच्या बॉक्समध्ये व्हॉइस रेकॉर्डिंगचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करुन तुम्हाला जो मेसेज पाठवयाचा असेल तो बोलून रेकॉर्ड आणि सेंड करता येतो. मेसेज पाठवण्याआधी तुम्ही तो ऐकूही शकतात.

महत्वाच्या घडामोडी –

शिवजयंती साजरी होणारच! शिवसेना भवनसमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

“मोठी बातमी! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

पूजा चव्हाण प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here