विराट-अनुष्का तुम्ही उत्तम पालक व्हाल; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

0
191

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान मोदींनी 17 सप्टेंबरला 70 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल मीडियावरुन अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही मोदींना शुभेच्छा देताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं ट्विट केलं होतं.

धन्यवाद, विराट कोहली. मी तुझे आणि अनुष्काचे अभिनंदन करतो, मला विश्वास आहे की तुम्ही उत्तम पालक व्हाल., असं ट्विट करत नरेंद्र मोदींनी विराट-अनुष्काचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री सनी लिओनीचा कंगणा रणाैतला टोला; म्हणाली…

मी कधीही वाद सुरु करत नाही, तर ते वाद संपवते; कंगणाचं आणखी एक ट्विट

नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही- प्रकाश आंबेडकर

आधी आरक्षण आणि मगच भरती; मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here