विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि थापेबाज; निलेश राणेंचा हल्लाबोल

0
373

मुंबई : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळं भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. तसंच अमित शहा हे विश्वासघातकी व्यक्ती आहे, असं म्हणत टीका केली होती. या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि थापेबाज आहे. विनायक राऊत खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचं हे देखील त्यांना कळत नाही, असं म्हणत निलेश राणेंनी विनायक राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, तुम्ही तुमची भाषा बदलली नाही, तर जिथं दिसाल तिथं फटकावीन, असं म्हणत निलेश राणेंनी विनायक राऊतांना जोरदार खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या घडामोडी

जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार- निलेश राणे

“अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

उद्धवजी Thank You! व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने 7 नगरसेवक पाठवत आहोत, स्वीकार करा- नितेश राणे

भाजपाचे नेते आपले संस्कारच दाखवून देत आहेत- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here